|
|
प्रश्न | टिपा लिहा रेशीम उद्योग |
उत्तर |
i) रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळले जातात. 'बॉम्बिक्स मोरी' जातीच्या रेशीम किड्यांचा यासाठी सर्वाधिक वापर होतो. ii) मादीने घातलेली अंडी कृत्रिमरित्या उबवून उबवणीचा काळ कमी करून अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या तुतीच्या झाडावर सोडल्या जातात. iii) त्यांच्या लाळग्रंथीतून निघणाऱ्या स्त्रावापासून रेशीम तंतू बनतो. हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून अळी रेशीमकोष तयार करते. iv) या कोषांचे पतंगात रूपांतर होण्याच्या दहा दिवसापूर्वीच सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात. त्यामुळे अळी मरते व रेशीमतंतू सैल होतात ते सोडवून त्यांच्यावर प्रक्रिया करून रेशीम धागा मिळवला जातो. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय