टिपा लिहा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य

टिपा लिहा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य

टिपा लिहा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य

उत्तर :

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी १९०६ मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित व उद्योगी करणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता. उच्चवर्णीयांच्या मनातील दलिताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा दुसरा भाग होता. पुणे येथे पर्वती मंदिरात प्रवेश, सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादींबाबत दलितवर्गाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी काम केले. मुंबईत परळ, देवनार या भागात मराठी शाळा व उद्योगशाळा काढल्या.

Previous Post Next Post