वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा

वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा

वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. 

उत्तर : 

वितरणाच्या नकाशांचे उपयोग - i) प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करणे. 

ii) घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध चटकन लक्षात येतो.

वितरणाच्या नकाशाचे प्रकार -

i) टिंब पद्धत 

ii) क्षेत्रघनी पद्धत 

iii) समधनी पद्धत
Previous Post Next Post