सिकलसेल ॲनिमिआ लक्षणे व उपाययोजना

सिकलसेल ॲनिमिआ लक्षणे व उपाययोजना

 

 थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न

सिकलसेल ॲनिमिआ लक्षणे व उपाययोजना

उत्तर

 

लक्षणे – सूज येणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, सर्दी व खोकला सतत होणे, अंगात बारीक ताप राहणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.

उपाययोजना - i) हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो. म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांनीही तपासणी करून घ्यावी. 

ii) सिकलसेल वाहक / पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक/पिडित व्यक्तीशी लग्न टाळावे. 

iii) सिकलसेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी.



Previous Post Next Post