आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा

आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा

 

 

प्रश्न

आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा.

उत्तर

 

आशिया खंडातील सार्क या व्यापार संघटनेचे कार्य -

i) दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे.

ii) सदस्य देशांतील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे.

iii) दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे. 


Previous Post Next Post