अपपर्णनातून जांभा खडकांची निर्मिती होते

अपपर्णनातून जांभा खडकांची निर्मिती होते

अपपर्णनातून जांभा खडकांची निर्मिती होते.

उत्तर : 

हे विधान चूक आहे. 

कारण - i) अपपर्णन ही क्रिया जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशात होत असते. उदा. उष्ण वाळवंटी प्रदेशात जास्त तापमान असल्याने तिथे ही क्रिया घडते. त्यामुळे तिथे रेताड मृदा आहे. 

ii) जांभी मृदा ही उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात आढळते.

Previous Post Next Post