पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात

पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात

 

 थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न

पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात ?

उत्तर

 

i) पर्यटन विकासातून अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो.  

ii) पर्यटनातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो. त्याबरो पायाभूत सुविधांचा विकास होतो व रोजगारनिर्मिती होते. यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो. 

iii) पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. या संधी निर्माण होतात.


Previous Post Next Post