भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते

भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते

 

 सविस्तर उत्तरे लिहा

प्रश्न

भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते ?

उत्तर

 

भ्रमणध्वनीचा वापर आज जवळपास ९९% लोक करतात. याद्वारे संदेशवहन करणे फार सोपे झाले आहे. संदेशवहनासाठी व्हॉटस्अप,फेसबुक, चॅट, कॉल इत्यादी अँप्सचा उपयोग करून आपण संदेशवहन करू शकतो.



Previous Post Next Post