| सविस्तर उत्तरे लिहा |
प्रश्न | टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, हे स्पष्ट करा. |
उत्तर |
i) टीव्हीमुळे जग जवळ आल्यासारखे झाले आहे. ii) टीव्हीद्वारे घर बसल्या देशविदेशातील घडामोडी माहिती करून घेऊ शकतो. iii) कोणत्या ठिकाणी काय चालले आहे याची माहिती घरबसल्या मिळत असल्यामुळे आपण त्याविषयी जागृक असतो. iv) उदा. कुठे भुकंप आला असेल व आपल्या ओळखीची व्यक्ती त्या ठिकाणी असेल तर आपण संदेशवहनाद्वारे तिच्याशी संपर्क साधू शकतो. या संदेशवहनाच्या साधनासाठी खर्च कमी लागतो. अशा प्रकारे टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय