न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे

न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे

न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. 

उत्तर :

i) संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. 

ii) न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यांत बालकांचे हक्क मानवी हक्कांची जपणूक महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज व्यक्तिस्वातंत्र्य आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश करता येईल.  

iii) या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. 

iv) भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल बाचा आपण इथे आढावा घेतला. अर्थात भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत. 



Previous Post Next Post