सोडिअम हे मूलद्रव्य एकसंयुजी कसे आहे

सोडिअम हे मूलद्रव्य एकसंयुजी कसे आहे

सोडिअम हे मूलद्रव्य एकसंयुजी कसे आहे ?

उत्तर :

i) सोडिअमचे इलेक्ट्रॉन संरुपण 2,8,1 आहे. 

ii) म्हणजेच शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. 

iii) मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात व ती क्षमता बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. 

iv) म्हणून तो 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूला दिला असता धनप्रभारित सोडिअम (Na+) तयार होतो. म्हणून सोडिअमची संयुजा 1 आहे. 

Previous Post Next Post