बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे

बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे

भौगोलिक कारणे लिहा.

बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.

उत्तर :

कारण - i) बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होता. परंतु फेब्रुवारी २०१७ पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. 

ii) या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारससुद्धा बाहेर पडत आहे. 

iii) या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या या पदार्थाच्या संचयनामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.

Previous Post Next Post