बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात

बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात

भौगोलिक कारणे लिहा.

बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. 

उत्तर :

कारण - i) भूपट्ट सीमांचा ज्वालामुखीक्षेत्राशी थेट संबंध आहे. 

ii) भूपट्ट सीमांवर वर्तमान वारंवार ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. त्यामुळे त्याचे अवशेष तिथे जागृत असतात. ही सतत होणारी क्रिया असते. म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.

Previous Post Next Post