डी.एन.ए फिंगर प्रिटिंगचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा

डी.एन.ए फिंगर प्रिटिंगचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा

प्रश्न

डी.एन.ए फिंगर प्रिटिंगचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा.

उत्तर

प्रत्येक व्यक्तीत असलेल्या डी.एन.ए च्या आराखड्याचा क्रम शोधला जातो. वंश ओळखण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो.

Previous Post Next Post