| स्पष्टीकरण लिहा |
प्रश्न | अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात |
उत्तर |
i) जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार पडतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था. ii) जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांची भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. कमाल नफा मिळवणे हा या अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. या अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते. iii) चीन, रशिया या देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. सामाजिक कल्याण साधणे हा या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. या अर्थव्यवस्थेत उत्पादनांचे घटक एकत्रितरीत्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. iv) भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम या देशांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखणे होय. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. या विवेंचनावरून हे स्पष्ट होते की, अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय