किरणोत्सारिता म्हणजे काय

किरणोत्सारिता म्हणजे काय

 

 

प्रश्न

 

किरणोत्सारिता म्हणजे काय ? 

उत्तर

 

युरेनियम, थोरियम, रेडिअम यांसारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या नद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे सर्जन करण्याचा गुणधर्म असतो त्याला किरणोत्सारिता म्हणतात.

Previous Post Next Post