संयोग अभिक्रिया म्हणजे काय

संयोग अभिक्रिया म्हणजे काय

संयोग अभिक्रिया म्हणजे काय

उत्तर :

जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात. 

Previous Post Next Post