मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय

मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय

मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय

उत्तर :

मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. किंवा आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. 


Previous Post Next Post