वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे
उत्तर :
वजन
|
वस्तुमान
|
i) वस्तूचे वजन म्हणजे, त्या वस्तूवर कार्य करणारे पृथ्वीचे गुरुत्व बळ होय.
|
i) एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूत असलेल्या द्रव्य संचयाचे मापन.
|
ii) वजन सदिश राशी आहे.
|
ii) वस्तुमान अदिश राशी आहे.
|
iii) वजनाचे एकक : N dyne
|
iii) वस्तुमानाचे एकक : kg, g.
|
iv) वस्तुची जागा बदलल्यास तिचे वजन बदलते.
|
iv) वस्तूचे वस्तुमान सर्वत्र सारखेच असते.
|