एक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंची पर्यंत पोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो.
उत्तर :
दगड वर जाताना, आरंभिचा वेग = u अंतिम वेग = v = o
कारण वर जाताना वेग कमी होत जातो व एका विशिष्ट उंचीवर अंतिम वेग शून्य होते व त्याक्षणी दगड खाली पडण्यास सुरुवात होते.
पदार्थाने गाठलेली उंची = h
पदार्थाचे त्वरण = a = - g
(येथे त्वरण ऋण घेतले आहे. कारण दगडाच्या गतीची दिशा व त्वरणाची दिशा विरुद्ध आहे.)
आता दगड खाली येताना आरंभिचा वेग u = o
(कारण वस्तू वर जाताना विशिष्ट उंचीवर तिचा वेग शून्य होतो व त्या क्षणी वस्तू खाली पडण्यास सुरुवात होते. म्हणून आरंभिचा वेग u = o)
दगडाने कापलेले अंतर = h