समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का ? का ?

उत्तर :

होय, दुपट्टीने अधिक कठीण होईल. कारण .........

समजा, वस्तूचे वस्तुमान = m1 व सुरुवातीचे गुरुत्वत्वरण = g

∴       वस्तूचे वजन W = m1 g ......... (i)

आता गुरुत्वत्वरण दुप्पट झाले. 

∴      गुरुत्वत्वरण = 2g

वस्तुमान = m(कायम) 

∴      वस्तूचे वजन = mx (2g)

= 2 (m1g)

= 2 W

∴  गुरुत्वत्वरण दुप्पट झाल्यास वस्तूचे वजन सुद्धा दुप्पट होते. त्यामुळे टी ओढून नेल्यास दुप्पटीने अधिक कठीण होईल. 

Previous Post Next Post