CO2 चे व्यावहारिक उपयोग

CO2 चे व्यावहारिक उपयोग

 

 स्पष्ट करा

प्रश्न

 

CO2 चे व्यावहारिक उपयोग

उत्तर

 

CO2 चे व्यावहारिक उपयोग - i) फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी करतात. 

ii) शीतकपाटांमध्ये तसेच सिनेमा-नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळविण्यासाठी करतात. 

iii) अग्निशामक यंत्रात 

iv) कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी वापरतात. 

v) हवेतील CO2 ची उपयोग वनपाल प्रकाश संश्लेषणासाठी करतात.


Previous Post Next Post