भौतिक गुणधर्म लिहा हिरा

भौतिक गुणधर्म लिहा हिरा

प्रश्न 

भौतिक गुणधर्म लिहा हिरा

 उत्तर 

 

i) तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वांत कठीण असणारा पदार्थ आहे. 

ii) हिरा विदयुत दुर्वाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. 



Previous Post Next Post