जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला

जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला

 

 विधाने सकारण स्पष्ट करा

प्रश्न

 

जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला

उत्तर

 

कारण - i) १९९४ मध्ये 'खडू-फळा' योजनेचा विस्तार करून १०० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली व एका जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली. 

ii) मुलींच्या  शाळा, अनुसूचित जाती-जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले. 

iii) शिक्षक भरतीत ५०% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले. 

iv) १९९४ मध्ये प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याचे ठरले. म्हणून जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.


 


Previous Post Next Post