टिपा लिहा प्रथमोपचाराची मूलतत्त्वे

टिपा लिहा प्रथमोपचाराची मूलतत्त्वे

 

 टिपा लिहा

प्रश्न

 

प्रथमोपचाराची मूलतत्त्वे

उत्तर

 

प्रथमोपचाराच्या मूलतत्त्वांमध्ये सुचेतनता आणि पुनरुज्जीवन यांचा समावेश होतो.

i) श्वसनमार्ग (Airway) - आपद्ग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे त्यामुळे श्वासनलिका खुली राहते. 

ii) श्वासोच्छ्वास (Breathing) - जर श्वासोच्छ्वास बंद झाला असेल तर आपद्ग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छ्वास दयावा.

iii) रक्ताभिसरण (Circulation) - जर आपद्ग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा व नंतर छातीवर दोन तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देवून सोडणे ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR (Cardio-Pulmonary Resuscitation) म्हणतात आपद्ग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते.


Previous Post Next Post