हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करा

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करा

प्रश्न 

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करा

 उत्तर 

हवामान अंदाज यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो. 

वेधशाळेने वर्तविलेला हवामान अंदाज लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन म्हणजे सुनियोजन, संघटनात्मक कृती व समन्वय यांद्वारे अमंलबजावणी करण्याची एकात्मक अशी क्रिया होय. उदा. मुसळधार पाऊस, वाळूची वादळे, त्सुनामी इत्यादी  संकटांची पूर्वसूचना विविध प्रसिद्धी माध्यमांमधून नागरीकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे मासेमारी व्यवसायिक समुद्रामध्ये जाण्याचे टाळतात. 

Previous Post Next Post