स्फटिकजल म्हणजे काय ते सांगून स्फटिकजल असणारे क्षार व त्यांचे उपयोग लिहा

स्फटिकजल म्हणजे काय ते सांगून स्फटिकजल असणारे क्षार व त्यांचे उपयोग लिहा

प्रश्न 

स्फटिकजल म्हणजे काय ते सांगून स्फटिकजल असणारे क्षार व त्यांचे उपयोग लिहा

 उत्तर 

स्फटिक तयार होताना जर आर्द्र द्रावणातून तयार केले जात असतील तर ते क्षार स्वतः बरोबर काही पाण्याची रेणूसुद्धा सामावून घेतात आणि मगच त्याचे स्फटिक तयार होतात. अशा द्रावणाला स्फटिकजल असे म्हणतात. स्फटिकजल असणारे क्षार व त्यांचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

i) तुरटी   -    जलशुद्धीकरण

ii) बोरॅक्स   -   अपमार्जक

iii) ईप्सम सॉल्ट  -  औषधांमध्ये

iv) बेरीअम क्लोराइड  -  शुद्धीकरणासाठी

v) सोडीअम सल्फेट  -  अपमार्जके तयार करण्याकरिता

Previous Post Next Post