अप्रकट उष्मा म्हणजे काय
उत्तर :
पदार्थाची अवस्था बदलताच त्याचे तापमान कायम असते पण एकतर उष्णता बाहेर टाकली जाते किंवा शोषली जाते ह्या उष्णतेला अप्रकट उष्मा म्हणतात.