हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल

हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल

हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल

उत्तर : 

जर हवा संपृक्त असेल तर वातावरणात जागोजागी दवबिंदू दिसतात. हवा संपृक्त असण्याची ही एक मोठी खूण आहे. 

तसेच हवा पाण्याच्या वाफेने संपृक्त आहे की नाही हे ठरविण्यासाठी सापेक्ष आर्द्रता ठरवितात. सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असल्यास हवा संपृक्त नाही पण दमट आहे, तर 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी आहे असे समजतात. तसेच सापेक्ष आर्द्रता 100 म्हणजे हवा संपृक्त असे समजतात. 

Previous Post Next Post