ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली
उत्तर :
कारण - i) ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत. शेती व शेतीवर आधारित उद्योगधंदे तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.ii) शेतीसाठी पाणी आवश्यक असते. हे पाणी पाऊस पडल्यावर मिळते. पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असतो. त्यामुळे शेतीतील पिकासाठी पाणी अपुरे पडते.
iii) शासनाद्वारे विहिरी खणणे व नळांवाटे पाणीपुरवठा करणे यांसारख्या योजनांद्वारे पाणीपुरवठ्याची सोय केली जावी. म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली.