पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली
उत्तर :
कारण - i) भारतात १९७८ पूर्वी दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरी जात होती.
ii) पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
iii) देशातील पोलिओचे निर्मूलन होऊन पोलिओ आटोक्यात आला पाहिजे. म्हणून पोलियो लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.