संकल्पना स्पष्ट करा कुटुंबसंस्था

संकल्पना स्पष्ट करा कुटुंबसंस्था

संकल्पना स्पष्ट करा कुटुंबसंस्था

उत्तर :

i) स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय समाजाची कुटुंबसंस्था ही एक प्रमुख ओळख होती. 

ii) भारत हा 'एकत्र कुटुंब पद्धतीचा देश' म्हणून जगभर ओळखला जायचा. 

iii) जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंबपद्धतीला चालना मिळाली आहे. 

iv) चार्लस् कुले यांनी कुटुंबसंस्थेस 'प्राथमिक समूह' म्हटले आहे. कारण कुटुंब हा व्यक्ती व समाज यांना साधणारा दुवा आहे. 

v) मानव समाजाचा इतिहास हा कुटुंबाचा इतिहास आहे. कुटुंबसंस्थेतूनच मनुष्याचा जन्म, विकास व संस्कृतिकरणास प्रारंभ होतो. त्याचा विस्तार म्हणजे संपूर्ण राष्ट्र होय. कुटुंबाचे विकसित स्वरूप संपूर्ण मानवजात होय.

Previous Post Next Post