व्याख्या लिहा ऑक्सिश्वसन

व्याख्या लिहा ऑक्सिश्वसन

व्याख्या लिहा ऑक्सिश्वसन

उत्तर :

ऑक्सिजनच्या सानिध्यात पेशीऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला 'ऑक्सिश्वसन' म्हणतात. यामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण (विघटन) होते आणि ऊर्जेबरोबर CO2 आणि H2O चे रेणू तयार होतात. 

Previous Post Next Post