व्याख्या लिहा पेशीस्तरावरील श्वसन

व्याख्या लिहा पेशीस्तरावरील श्वसन

व्याख्या लिहा पेशीस्तरावरील श्वसन

उत्तर :

अन्नपदार्थामधून ऊर्जा मिळवण्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होण्याच्या प्रक्रियेला 'पेशीस्तरावरील श्वसन' म्हणतात. 

Previous Post Next Post