मेंडेलीव्हच्या आवर्ती नियम सांगा
उत्तर :
मूलद्रव्यांची त्यांच्या अनुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता, मेंडेलीव्हला असे दिसून आले की, ठरावीक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात.