प्रदेशवाद केव्हा बळावतो
उत्तर :
i) 'प्रदेशवाद' म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय.
ii) इतर प्रांतीयांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण होणे. हा अवाजवी प्रांताभिमान होय.
iii) जेव्हा आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते तेव्हा प्रदेशवाद बळावतो.
Tags:
प्रदेशवाद_केव्हा_बळावतो