आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले

आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले

 

 २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा

प्रश्न

 

आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले

उत्तर

 

आठव्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. 

i) प्रधानमंत्री रोजगार योजना. 

ii) महिला समृद्धी योजना. 

iii) राष्ट्रीय सामाजिक, आर्थिक साहाय्य योजना.

iv) मध्यान्ह आहार योजना. 

v) इंदिरा महिला योजना

vi) गंगा कल्याण योजना.




Previous Post Next Post