जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता
उत्तर :
जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेली पीके, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके, बीटी कापूस, बीटी वांगे, गोल्डन राईस, तणनाशकरोधी वनस्पती व जैविक खते या वस्तूंचा उपयोग जीवनात होतो. तसेच विविध प्रकारच्या लसी, प्रतिजैविके वापरली जातात.