भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला

भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला

 विधाने सकारण स्पष्ट करा

प्रश्न

भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला

उत्तर

कारण - i) कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, आर्थिक वनस्पतिशास्त्र इत्यादी विभागांद्वारे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे कार्य सुरू झाले. 

ii) या संस्थेद्वारे गहू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले. 

iii) या संस्थेची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. त्यामुळे भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला. 

Previous Post Next Post