प्रश्न | किरणोत्सारिता म्हणजे काय |
उत्तर | युरेनियम, थोरियम, रेडिअम यांसारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो त्याला किरणोत्सारिता म्हणतात. |
Tags:
किरणोत्सारिता_म्हणजे_काय