भौतिक गुणधर्म लिहा कार्बनचे स्फटिक रूप

भौतिक गुणधर्म लिहा कार्बनचे स्फटिक रूप

प्रश्न 

भौतिक गुणधर्म लिहा कार्बनचे स्फटिक रूप

 उत्तर 

 

i) स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. 

ii) स्फटिक रूपातील पदार्थांना निश्चित भौतिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात.


Previous Post Next Post