व्याख्या लिहा ग्लायकोलायसीस

व्याख्या लिहा ग्लायकोलायसीस

व्याख्या लिहा ग्लायकोलायसीस (ग्लुकोज- विघटन) 

उत्तर :

पेशींमधील ग्लुकोजचे विकराच्या साहाय्याने टप्प्याटप्प्याने विघटन होऊन ऊर्जा व पायरूविक आम्ल मिळण्याच्या क्रियेला ग्लायकोलायसीस म्हणजेच ग्लुकोज विघटन म्हणतात. 

Previous Post Next Post