टिपा लिहा बालभारती

टिपा लिहा बालभारती

 

 टिपा लिहा

प्रश्न

 

बालभारती 

उत्तर

 

i) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे झाली. 

ii) शालेय विदयार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. 

iii) मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगु या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. 

iv) 'किशोर' हे विदयार्थ्यांसाठी मासिक बालभारती प्रकाशित करते.


 

Previous Post Next Post