कोणत्या घटकांतील भिन्नतेमुळे वस्त्यांच्या आकृतिबंधांत विविधता आढळते ?

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 कोणत्या घटकांतील भिन्नतेमुळे वस्त्यांच्या आकृतिबंधांत विविधता आढळते ?

उत्तर

हवामान, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार, जमिनीची सुपीकता इत्यादी घटकांमधील भिन्नतेमुळे वस्त्यांच्या आकृतिबंधांत विविधता आढळते.

Previous Post Next Post