मध्य भारताच्या वनाच्छादित भागात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात

मध्य भारताच्या वनाच्छादित भागात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 मध्य भारताच्या वनाच्छादित भागात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात ?

उत्तर

 

 मध्य भारताच्या वनाच्छादित भागात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात.

 


Previous Post Next Post