ॲमेझाॅन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे

ॲमेझाॅन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे

प्रश्न 

ॲमेझाॅन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे

 उत्तर 

i) ॲमेझाॅन खोऱ्यातील हवामान, जास्त पर्जन्यमान, दुर्गमता आणि दाट वने यांमुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. 

ii) वाहतुकीच्या मार्गाच्या अभावामुळे उद्योगधंद्याच्या विकासावर मर्यादा आल्या. त्यामुळे ॲमेझाॅन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.

Previous Post Next Post