प्रश्न | गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे |
उत्तर | i) गंगा नदीच्या गाळामुळे हा प्रदेश अत्यंत सुपीक बनला आहे. ii) शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतीवर आधारित उद्योगधंद्याचा भरपूर प्रमाणात विकास झालेला आहे. iii) कुटीर उद्योग व लघु उद्योगसाठी हे खोरे अग्रेसर आहे. iv) सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता तसेच शेती व उद्योगधंदे यासर्व कारणांमुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. |