टिपा लिहा वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य

टिपा लिहा वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य

प्रश्न 

टिपा लिहा वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य

 उत्तर 

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले 

i) लोकजागृती, लोकशिक्षण यांबरोबरच भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली.

ii) सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला.

iii) पाश्चात्त्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाजप्रबोधनाचे काम केले. 

iv) तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

Previous Post Next Post