टिपा लिहा किताब-ए-नवरस

टिपा लिहा किताब-ए-नवरस

प्रश्न 

टिपा लिहा किताब-ए-नवरस


 उत्तर 

 

i) विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने दखनी उर्दू भाषेत 'किताब-ए-नवरस' हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित आहे. 

ii) या ग्रंथात गायनाला अनुकूल अशी गीते आहेत. 

iii) धृपद गायकीतील गीतांना साकार करणारा आणि रसिकांना उत्तम दर्जाच्या काव्याची अनुभूती देणारा असा हा ग्रंथ आहे.

iv) संस्कृत साहित्यात प्रकट होणाऱ्या नवरसांचा परिचय संगीतशास्त्राशी संबंधित असलेल्या या पर्शियन ग्रंथातून होतो.


Previous Post Next Post