टिपा लिहा पँटनाल प्रदेशाची वैशिष्ट्ये

टिपा लिहा पँटनाल प्रदेशाची वैशिष्ट्ये

 

प्रश्न 

टिपा लिहा पँटनाल प्रदेशाची वैशिष्ट्ये


 उत्तर 

 

i) पँटनाल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ (दलदलीच्या) प्रदेशापैकी एक प्रदेश आहे.

ii) या प्रदेशाचे स्थान ब्राझील उच्चभूमीच्या नैर्ऋत्य भागात आहे. हा प्रदेश ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल राज्यात आहे. 

iii) ब्राझीलमधील अर्जेंटिना देशातही पँटनाल प्रदेशाचा विस्तार आढळतो.

iv) पँटनाल प्रदेशात महाकाय अँनाकोंडा आढळतात.


Previous Post Next Post